Play Video
00:15:07
Loading...
Swami vivekananda - Laws of Life.wmv
Publish Date: 6 years ago
713, 231 views
सक्सेस सिक्रेट्स पुस्तक amazon वर उपलब्ध , खालील लिंक वर क्लिक करा
https://www.amazon.in/Success-Secrets-x938-x915-x94D-ebook/dp/B06X3S2V3V

जिंकण्याची आणि जगण्याची कला शिकवणारे एक ज्वाजल्य आणि जबरदस्त मोटिव्हेशनल पुस्तक. प्रगतीच्या प्रवासात यश आणि सकारात्मकता दुप्पट करणारे प्रेरक पुस्तक.

आयुष्यात कोणत्याही वळणावर आणि कोणत्याही टप्यावर मनाचा कायापालट करून सफलता खेचून आणणारे अतिशय प्रेरक पुस्तक. *
आपण स्वप्न बघतो पण तरीही आपल्याला हवं ते बहुतेकजन प्रत्यक्षात उतरवू शकत नाहीत पण आता स्वप्नपूर्तीच्या मार्गावर *आत्मविश्वास दुप्पट करणारे* आणि मनातील धाकधूक संपवून सफल जीवन उभे करण्याची तिप्पट प्रेरणा देणारे तसेच ज्यंना आयुष्यात खूप काही करायचंय व मिळवायचंय अशांसाठी * “सक्सेस सिक्रेट्स’* एक अप्रतिम पुस्तक आपल्यासाठी उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर ल्किक करा
https://www.amazon.in/Success-Secrets-x938-x915-x94D-ebook/dp/B06X3S2V3V